लियोनल मेस्सी

व्हिडिओ: मेस्सीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं

फुटबॉल जगातला दिग्गज बार्सिलोना आणि अर्जेंटीना स्टार लियोनल मेस्सी हा मैदानाच्या आत आणि बाहेर त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा चाहतावर्ग पण मोठा असून ...

व्हिडिओ व्हायरल- जेव्हा मेस्सी करतो कुत्र्यासोबत फूटबाॅलचा सराव

अर्जेंटीना आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे कुत्राबरोबरचा फुटबॉल कौशल्यचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ त्याची पत्नी अँटोनला रोक्झूझोने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये, ...

या दोन कारणांमुळे टीम अर्जेंटीनाला मेस्सी संघात हवाच…

२०१४ फिफा विश्वचषकाचा उपविजेता अर्जेंटीनाचा संघ २०१८च्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतूनच बाहेर पडला. या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीला हवी तशी कामगिरी करता नाही ...

फिफाच्या बेस्ट प्लेअर २०१८च्या यादीत ह्या मोठ्या खेळाडूचे नावच नाही

फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्कार नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहीर केली आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरचे नावच नाही. पॅरीस-सेंट जर्मनचा ...

फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर

फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्काराची नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहिर केली आहे. यामध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी, कायलिन एमबाप्पे, हॅरी केन, लुका मॉड्रिच, मोहम्मद ...

सुनिल छेत्रीला मिळाला एआयएफएफ २०१७चा सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार

भारतीय कर्णधार सुनिल छेत्रीला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा(एआयएफएफ) २०१७वर्षाचा सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. छेत्री हा नुकताच १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा बायचुंग भुतिया नंतरचा ...

जेव्हा क्ले कोर्टचा बादशहा भेटतो फुटबॉलच्या दिग्गजाला…

अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल हे स्पेनमधील इबीझा बेटावरील लियो रेस्टोरंटमध्ये अचानक समोरा- समोर आले. यावेळी ‘पॅचा’ या ...

या माजी खेळाडूला वाटते की, मेस्सीने लवकर निवृत्ती घेऊ नये

रशिया फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना संघ बाहेर पडल्यामुळे निराश होऊन लियोनल मेस्सी हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर अर्जेंटीनाचा माजी ...

फिफा विश्वचषक: मेस्सी चाहत्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच

रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना बाहेर पडल्याने जगभरातील त्यांच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. त्यातीलच अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचा चाहता असलेल्या मंतोष हल्दर ...

फिफा विश्वचषक 2018: फिफा क्रमवारीत 22व्या स्थानावरील आइसलॅंडने बलाढ्य अर्जेंटीनाला बरोबरीत रोखले

रशिया।  आज फिफा विश्वचषकात अर्जेंटीना विरूद्ध आइसलॅंड सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. हा ड गटातील पहिलाच सामना होता. अर्जेंटीनाचा संघाचा हा 17वा तर आइसलॅंडचा ...

मेस्सीला आज सुनिल छेत्रीच्या पुढे जाण्याची संधी

अर्जेंटीना आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी हा आज त्याचा चौथा फिफा विश्वचषक खेळत आहे. यापूर्वी तो 2006, 2010 आणि 2014 विश्वचषकात खेळला आहे. ...

वेगाचा बादशाह उसेन बोल्ट करणार फिफा विश्वचषकात या संघाला पाठींबा

वेगाचा बादशाह उसेन बोल्ट फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाला सपोर्ट करत आहे. त्याला विश्वास आहे की लियोनल मेस्सी संघाला विजयाकडे नेईल. 14 जूनपासून 21व्या फिफा विश्वचषकाला ...

 रोनाल्डो-मेस्सी बरोबर माझी तुलना करणे अयोग्य- सुनिल छेत्री

भारतीय फुटबॉल संघाने 10 जूनला केनियाला हरवून इंटरकॉन्टिनेंटल कप आपल्या नावे केला. याबरोबरच कर्णधार सुनिल छेत्री आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यामध्ये अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सी सोबत दुसऱ्या स्थानावर ...

फिफा विश्वचषक २०१८- ओळख ड गटाची

-नचिकेत धारणकर (Twitter- @nachi_1793 ) मागील विश्वचषकातील उपविजेते अर्जेन्टिना त्यांच्या कर्णधार मेस्सीच्या कदाचित शेवटच्या समजल्या जाणाऱ्या विश्वचषकात विजेतेपद मिळवून त्याच्या स्वप्नाला पूर्ण करायचा प्रयत्न ...

फिफा विश्वचषक २०१८- ओळख क गटाची!

फ्रान्स बरोबरच पेरू, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या या गटातून एकट्या फ्रान्सची पुढील फेरीतील दावेदारी निश्चित मानली जाते आहे. या वर्षीच्या सर्व गटातील कोणते ...