वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
आता होणार कसोटी क्रिकेटचा विश्वचषक
By Akash Jagtap
—
वेलिंग्टन: येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत खूप काळ चर्चेत राहिलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला मान्यता देण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जगातील सर्व कसोटी खेळणारे देश ...