अंशुल कंबोज रणजी ट्रॉफी
इतिहास घडला! मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या!
—
हरियाणा आणि केरळ यांच्यात सध्या रणजी ट्रॉफीचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यानं एक अद्भूत इतिहास रचला. कंबोजनं ...