अफगाणिस्तानचा श्रीलंका दौरा
मलिंगावर वरचढ ठरला वानिंदू हसरंगा! बनला अशी कामगिरी करणारा पहिला श्रीलंकन
—
अफगाणिस्तान संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने 72 धावांनी पराभव स्वीकारला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा श्रीलंकेचा सलग दुसरा विजय ...