अब्दुल रज्जाकने केले वक्तव्य

“भारतीय खेळाडूंची तुलना पाकिस्तानी खेळाडूंसोबत करू शकत नाही, कारण पाकिस्तानकडे जास्त टॅलेंट आहे”

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमधील एक आहे. तसेच सध्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याला देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट ...