अमित मिश्राच्या गोलंदाजी कामगिरीचा खुलासा
मिश्राजींपुढे मुंबईचे लोटांगण, भल्याभल्या फलंदाजांच्या ‘अशा’ चटकावतो विकेट्स; स्वत:च केला उलगडा
By Akash Jagtap
—
आयपीएल 2021 च्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघातील 38 वर्षीय ज्येष्ठ फिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर संघाने मुंबई इंडियन्सवर 6 गडी ...