अमेरिकन ओपन अंतिम सामना

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एमाचे घवघवीत यश, यूएस ओपनचे जेतेपद पटकावत रचला इतिहास

अमेरिकन ओपन २०२१ (यूएस ओपन) स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवून इंग्लंडच्या एमा रादूकानूने इतिहासाला गवसणी घातली आहे. ती क्वालिफायरच्या रुपात या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर ...