अर्जेंटिना विरूद्ध नायजेरिया

वडिलांचे अपहरण झालेले असतानाही तो मैदानावर देशासाठी लढला

नायजेरियन फुटबॉलपटू मिकेल जॉन ओबी याच्या वडिलांचा अर्जेंटिना विरूद्ध सामन्याच्या काही वेळापूर्वी अपहरण करण्यात आले होते. जर त्याने याबाबत पोलिसांना कळवले तर त्यांना मारण्यात ...