असाधारण माणूस

पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं

नवी दिल्ली। वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने केलेल्या उत्कृष्ट खेळीने त्रिनिबॅगो नाइट रायडर्सला बार्बाडोस ट्रायडर्सविरूद्ध झालेल्या सीपीएल २०२० च्या सामन्यात पराभवाच्या जबड्यातून एक ...