आकाश दीप संघर्षमय प्रवास
कुटुंबातून मिळत होते एका पाठोपाठ एक धक्के; पण पठ्ठ्याने क्रिकेटमध्ये पडू दिला नाही खंड, पाहा व्हिडिओ
—
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज आकाश दीपचा आयपीएलपर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाहीये. आरसीबीने त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ ...