आफ्रिका
कसोटी सामना सुरु असतानाच ‘या’ महत्त्वाच्या सदस्याने सोडली पाकिस्तान संघाची साथ
By Akash Jagtap
—
पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. दोघांमध्ये चट्टोग्राममध्ये कसोटी मालिका चालू आहे. ह्यामध्येच पाकिस्तानचा गोलंदाजी सल्लागार वर्नॉन फिलँडर संघाची साथ सोडून मायदेशी परतला. दक्षिण आफ्रिकेत ...