आयपीएलच्या २ वेगवेगळ्या संघांकडून शतक करणारे ५ फलंदाज

आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मधील सामने पाहण्याची मजा वेगळीच असते. वेगवेगळ्या देशातील एकापेक्षा एक खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतात. त्यामुळे आयपीएलमध्ये कट्टर स्पर्धा पाहायला मिळते. ...