आयपीएल २०२०चा १७वा सामना
हैदराबादला धूळ चारत मुंबईचा ३८ धावांनी विजय; घेतली अव्वल क्रमांकावर उडी
By Akash Jagtap
—
रविवारी (४ ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा १७वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित ...