आयपीएल २०२१ चे प्लेऑफ सामने

आयपीएल २०२१ला मिळाले टॉप-४ संघ, ‘असे’ होतील प्लेऑफ आणि फायनलचे सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा (आयपीएल) हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवार रोजी (०८ ऑक्टोबर) या हंगामातील शेवटचे २ साखळी फेरी सामना पार ...