आयपीएल २०२१ ४८वा सामना

बेंगलोर वि. पंजाब सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) २०२१ मधील ४८ वा सामना रविवारी (०३ ऑक्टोबर) शारजाहच्या स्टेडियमवर रंगणार आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आपला दबदबा राखून असलेल्या रॉयल ...