आयपीएल २०२५
आता आयपीएल उठवणार पीएसएलचा बाजार! आयसीसीनेच बनवला ‘प्रोग्राम’
By Akash Jagtap
—
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकताच नवीन एफटीपी म्हणजेच फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला आहे. या एफटीपीमध्ये येत्या चार वर्षात होणाऱ्या क्रिकेट मालिका, आयसीसी स्पर्धा ...