आर अश्विन
दुसरी कसोटी: चहापानाला भारत ७ बाद ५५३, सहाचे अर्धशतक
कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने चहापानापर्यंत ७ बाद ५५३ धावा केल्या आहेत. काल खेळपट्टीवर टिच्चून ...
असा एक विक्रम ज्यात अश्विनने हेडली, बोथम, इम्रान खान यांना टाकले मागे !
कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी अश्विनने आज ९२ चेंडूत ५४ धावा केल्या. याबरोबर त्याने एक खास ...
आर अश्विनचा दुहेरी करिष्मा, २०० विकेट आणि २००० धावा करणारा चौथा भारतीय
कोलंबो: येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू अश्विनने खास विक्रम केला आहे. कसोटीमध्ये २०० विकेट्स आणि २००० धावा करणारा तो केवळ ...
दुसरी कसोटी: उपहारापर्यंत भारत ५ बाद ४४२
कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने उपहारापर्यंत ५ बाद ४४२ धावा केल्या आहेत. काल खेळपट्टीवर टिच्चून ...
दुसरी कसोटी: भारत दिवस अखेर ३ बाद ३४४ !
पुजारा आणि राहणेची शतके तर केएल राहुलचे कमबॅक सामन्यात अर्धशतक कोलंबो येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दिवस अखेर ३ ...
चेतेश्वर पुजाराचे कसोटी कारकिर्दीतील १३वे शतक !
भारतीय कसोटी संघाची ‘न्यू वॉल’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आज भारताकडून ५०वा कसोटी सामना खेळत आहे. हा सामना खऱ्या अर्थाने पुजाराने अविस्मरणीय केला ...
चेतेश्वर पुजाराची जबदस्त अर्धशतकी खेळी
कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराने केएल राहुल पाठोपाठ अर्धशतकी खेळी आहे. पुजाराची ही १६वी अर्धशतकी खेळी ...
चेतेश्वर पुजाराच्या कसोटीत चार हजार धावा !
भारतीय संघाची नवीन भिंत म्हणून ओळखला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आज कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून ४००० धावा पूर्ण करणारा तो १५वा फलंदाज आहे. ...
भारताला मोठा धक्का, विराट कोहली १३ धावांवर बाद
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली १३ धावांवर बाद झाला. त्याला रंगना हेराथने अँजेलो मॅथवेकरावी झेलबाद केले. स्लीपमध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथवेने विराट कोहलीचा ...
दुसरी कसोटी: भारताला पहिला झटका !
कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची एक विकेट शिखर धवनच्या रूपाने गेली आहे. शिखर धवनने ३७ चेंडूत ३५ धावा ...
भारत करणार प्रथम फलंदाजी, वाचा भारताने कोणत्या सलामीवीराला दिली संधी?
भारतीय क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराचा हा ५०वा कसोटी सामना आहे. भारताने सलामीवीर म्हणून ...
दुसरी कसोटी: पुजारा करणार हे दोन विक्रम
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे होत असून भारत विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. जर भारताने आज विजय मिळवला तर एक संघ ...
कसोटी क्रमवारीत पहिल्या तीन स्थानावर असलेले खेळाडू एकाच सामन्यात खेळणार
कोलंबो: आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातली दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे सुरु होत आहे. या सामन्याच खास वैशिष्ट्य म्हणजे आयसीसी क्रमवारीत पहिल्या ३ स्थानावर ...
आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला सुरुवात
गॉल : श्रीलंका आणि भारतामध्ये होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी सुरवात होणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भारत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल. घरच्या ...
श्रीलंका विरुद्ध भारत : पहिला कसोटी सामना उद्यापासून !
गॉल : श्रीलंका आणि भारतामध्ये होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी सुरवात होणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भारत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल. घरच्या ...