इब्राहिम झादरान शतक
इब्राहिम झादरानने ठोकले शतक, अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर उभारला 326 धावांचा डोंगर
—
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) 8व्या सामन्यात, अफगाणिस्तान आणि इंग्लंड (Afghanistan vs England) संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना लाहोरच्या मैदानावर ...