इयन मॉर्गन (उपकर्णधार)

आंद्रे रसेलवर अवलंबून आहे कोलकाता नाइट रायडर्सचा संघ; यंदाही दिनेश कार्तिकची परीक्षा

मुंबई । मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या कोचिंग सेट-अपमध्ये बदल केले आहेत. काही नव्या खेळाडूंना संघात देखील समाविष्ट केले आहे, परंतु ...