उमरान मलिकचे पहिले महागडे षटक
नो बॉल, वाईड, पुन्हा नो बॉल; आधी व्हिलन बनलेला उमरान मलिक शेवटी ‘असा’ ठरला हिरो
By Akash Jagtap
—
बऱ्याचदा एखाद्या क्रिकेट सामन्यात एखाद्या खेळाडूला किंवा संघाला चांगली सुरुवात मिळत नाही. परंतु पुन्हा धडाकेबाज प्रदर्शन करत खेळाडू किंवा संघ सामन्यात तगडे पुनरागमन करतात. ...