उमरान मलिकने ताशी 151 किमीच्या गतीने गोलंदाजी
नादच खुळा! उमरानच्या वेगापुढे बांगलादेशचा शांतोही झाला शांत, वेग होता ताशी 151 किमी
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक हा वेळोवेळी स्वत:ला सिद्ध करत आहे. आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या दांड्या उडवल्यानंतर तो आता बांगलादेशच्या फलंदाजांच्या नाकी ...