ऋतुराज गायकवाडची पत्नी

कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव

चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2024 साठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. ऋतुराजनं दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून ही जबाबदारी घेतली. ऋतुराजचा सीएसकेसोबत ...