एकमेव परदेशी खेळाडू

आजपर्यंत आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडू खेळले, पण ‘हा’ कारनामा करणारा एबी डिविलियर्स एकमेवच

इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगामाची सर्वजण वाट पाहत आहेत. आयपीएलच्या या 17व्या हंगामासाठी मिनी लिलावदेखील पार पडला आहे. या हंगामासाठी जवळपास सर्व खेळाडू जोरदार ...