एन्रिच नॉर्किया प्रकरण
अर्ध्यातूनच पंचांनी दिल्लीच्या धाकड गोलंदाजाला बॉलिंगपासून अडवले, ४ षटकांचा कोटाही नाही करू दिला पूर्ण
By Akash Jagtap
—
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुरुवारी (०७ एप्रिल) खेळला गेलेला आयपीएल २०२२ चा पंधरावा सामना लखनऊ सुपरजायंट्सने ६ विकेट्स राखून जिंकला. हा लखनऊचा हंगामातील सलग तिसरा विजय ...