एमएस धोनीचे यष्टीरक्षण

Arjun Saud

Video: अर्जुनची धोनीसारखी विकेटकीपिंग पाहिली का? केले दोन भन्नाट रनआउट

स्टम्पच्या मागे सामन्याचे चित्र पालटणारा भारताचा माजी कर्णधार-फलंदाज एमएस धोनी अशी त्याची ओळख. त्याच्या फलंदाजीबरोबरच विकेटकीपिंगचेही चाहते मोठ्या प्रमाणात आहे. तो क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम विकेटकीपरपैकी ...