एशियन गेम्स कबड्डी
BREAKING: अभूतपूर्व गोंधळानंतरही कबड्डीचे गोल्ड भारताकडेच, इराणची झुंज अपयशी
By Akash Jagtap
—
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (7 ऑक्टोबर) स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा धडाका लावला. बॅडमिंटन, तिरंदाजी व क्रिकेटमध्ये सुवर्णपदक ...