ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा
लक्ष्य सेनचं स्वप्न भंगलं, ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव
—
प्रतिष्ठेच्या ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला. अशा प्रकारे ...