कसोटी क्रिकेट

कसोटी क्रिकेटसाठी केविन पीटरसनची जोरदार फटकेबाजी

बेंगलोर | बुधवार दि. 12 जून रोजी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमाबरोबरच सहावे मंन्सूर अली खान पतौडी स्मृती व्याख्यान पार पडले. या स्मृती ...

अफगाणिस्तानचा राशीद खान भारताविरुद्ध कसोटी पदार्पणासाठी उत्सुक

अफगाणिस्तानचा राशीद खान भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना हा बेंगलोर १४ ते १८जून या काळात होणार आहे. राशीद खान ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०हजार धावा केलेल्या खेळाडूचा पुतण्या करतोय कसोटी पर्दापण

पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लड व आर्यलंड कसोटी  दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची निवड करण्यात आली आहे.  या निवडीची खास बाब म्हणजे या संघात पाकिस्तानचा माजी कर्णधार ...

भारताच्या कसोटी कामगिरीवर धोनीचे मोठे वक्तव्य

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारताच्या दक्षिण आफ्रिकेतील कामगिरीवर ‘साकारात्मक गोष्टी बघा, भारतीय संघाने २० बळी घेतले आहेत’, असे म्हटले आहे. भारतीय संघ ...

५० शतके म्हणजे मोठा टप्पा नाही- विराट कोहली 

कोलकाता। भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील त्याचे ५० वे शतक साजरे केले. त्याने सामन्यातील ...

दक्षिण आफ्रिकेच्या या मोठ्या खेळाडूने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जीन पॉल डुमिनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. तो यापुढे कसोटी क्रिकेटमध्ये भाग घेणार नाही. डुमिनी आफ्रिकेकड़ून ४६ कसोटी ...

पीटरसनने केली कसोटी क्रिकेटबद्दल मोठी भविष्यवाणी

इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने कसोटी क्रिकेटला असलेला धोका अगदी थोडक्या शब्दात व्यक्त केला आहे. भविष्यात केवळ काही दिग्गज संघांनाच पाहायला प्रेक्षक येतील ...

टॉप ३: वडील आणि त्यांची दोन मुले जी देशासाठी कसोटी क्रिकेट खेळली !

जगात सर्वात जास्त विक्रम कोणत्या खेळात होत असतील तर त्याच नाव क्रिकेट असं आहे. अगदी एका एका सामन्यात ५०-६० विक्रम तर असेच होतात. अगदी ...

‘यष्टिरक्षकाने स्लेजिंग केलेच पाहिजे असे काही नाही, महेंद्रसिंग धोनीने कधी केले नाही’ :वृध्दिमान साहा

यष्टीरक्षक हा सामान्यत: एकमेव क्रिकेटपटू असतो जो मैदानात समोरच्या संघाबरोबर व फलंदाजांबरोबर जास्त बोलत असतो. परंतु सर्वच यष्टीरक्षक असे नसतात असे वृध्दिमान साहाचे मत ...

जेव्हा रबाडाचा अफलातून यॉर्कर घेतो स्टोक्सच्या यष्ट्यांचा वेध

ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर: दक्षिण आफ्रिका सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पहिल्या तीन कसोटी सामन्यांत १-२ अशी पिछाडीवर आहे. रोमहर्षक होत असलेले इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमधील ...

अफगाणिस्तान प्रथमच खेळणार कसोटी क्रिकेट

अफगाणिस्तान येत्या लवकरच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. झिम्ब्बाब्वे क्रिकेट बोर्डाबरोबर यासाठी जोरदार हालचाली अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरु केल्या आहेत. या दौऱ्यात एक ...