कॅनडा ओपन

बॅडमिंटनचा नवा राजकुमार लक्ष्य सेन! ऑल इंग्लंड चॅम्पियनला हरवत जिंकली कॅनडा ओपन

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आपला शानदार फॉर्म कायम राखला आहे. भारताचे सर्वच प्रमुख बॅडमिंटनपटू उपांत्य फेरीपर्यंत पराभूत झाल्यानंतर त्याने कॅनडा ओपनची अंतिम ...