कॅलेब ज्वेल

BBL-12

अफलातून! त्रिफळा उडताच फलंदाज 5 सेकंदासाठी बनला पुतळा, ऑस्ट्रेलियन लीगमधील व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट विश्वात अशा अनेक घटना घडतात, ज्या पाहिल्यानंतर क्रिकेट प्रेमींच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. असेच काहीसे ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग 12 हंगामात ...