केएल राहुल टायर ठेवून यष्टीरक्षण

KL-Rahul

याला म्हणतात झोकून देणं! वर्ल्डकपपूर्वी राहुलने टायर ठेवून केला विकेटकीपिंगचा सराव, दिग्गजाने सांगितलं कारण

भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंनी चांगलीच कंबर कसली असून ते जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ...