केेएल राहुलचा दर्शनिय झेल
भारताने सामना गमावला, पण केएल राहुलच्या ‘या’ कॅचची सर्वत्र होतेय चर्चा
By Akash Jagtap
—
भारत आणि बांगलादेश या संघात दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (दि. 7 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ...