क्रिकेट वर्ल्डकप

Mitchell Marsh

ये तोहफा हमने खुद को दिया! 32व्या वाढदिवशी मार्शचे तडाखेबंद शतक

वनडे विश्वचषक 2023 मध्ये शुक्रवारी (20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आमना सामना झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ...

Virat Kohli

जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराटचे स्थान अधिक भक्कम, श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम झटक्यात मोडला

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा अर्धशतकाला दोन धावा कमी असताना बाद झाला. रोहितनंतर सलामीवीर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी संघासाठी महत्वपूर्णधावा केल्या. विराटने यादरम्यान ...

SA vs NED ( David Miller)

दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा मावळल्या? मिलर अर्धशतक होण्याआधीच क्लीन बोल्ड

नेदर्लंड्सविरुद्धच्या सामन्यात मंगळवारी (17 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघ चांगलाच अडचणीत दिसला. संघाची धावसंख्या 109 अशताना आफ्रिकी संघाने पहिल्या 6 विकेट्स गमावल्या होत्या. पण डेविड ...

क्रिकेट विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिराती, ज्या तुम्हाला आठवण करुन देतात तुमचं बालपण

क्रिकेट वर्ल्डकप म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठा सोहळा असतो. प्रत्येक क्रिकेटचा चाहता चार वर्षातून एकदा होणाऱ्या या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असलेला दिसतो. वर्ल्डकपची उत्कंठा ...