ग्लेन मॅक्सवेल इन आरसीबी
बेंगलोरने १४.२५ कोटींमध्ये खरेदी केल्यानंतर मॅक्सवेलचे खास ट्विट; म्हणाला, “ट्रॉफी जिंकण्यासाठी माझ्याकडे…”
By Akash Jagtap
—
आयपीएल २०२० च्या हंगामात किंग्स इलेवेन पंजाब संघाकडून खेळलेला ऑस्ट्रेलियन संघाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंजाब ...