ग्लोसेस्टरशायर विरुद्ध नॉर्थम्प्टनशायर
अरेरे…पृथ्वीचं नशीबच फुटकं! पदार्पणाच्या सामन्यात बाऊन्सर चेंडूवर बिघडलं संतुलन, स्वत:च मारली स्टम्पवर बॅट
By Akash Jagtap
—
भारतीय संघातील पुनरागमनाचा मार्ग सोपा करण्यासाठी युवा फलंदाज पृथ्वी शॉ काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला. रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत पृथ्वी शॉ नॉर्थम्प्टनशायर संघाकडून ...