चॅम्पियन्स ट्राॅफी
भारताने 5व्यांदा कोरले चॅम्पियन्स ट्राॅफीवर नाव, फायनलमध्ये चीनला पछाडले
—
यंदाच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने फायनलमध्ये चीनचा 1-0 असा पराभव 2024चे विजेतेपद पटकावले आहे. पहिले तीन क्वार्टर गोल शून्य राहिल्यानंतर अखेर भारताने चौथ्या आणि ...