जीटी विरुद्ध एमआय

Mumbai-Indians

‘टेबल टॉपर’वर भारी पडली मुंबई इंडियन्स, गुजरातच्या फलंदाजाच्या नाकी नऊ आणत ५ धावांनी मिळवला विजय

शुक्रवारी (दि. ०६ मे) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२२मधील ५१व्या सामन्यात आमने- सामने होते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात ...