जेसन रॉय दुखापत
इंग्लंडला सेमीफायनलपूर्वी जबर धक्का! जेसन रॉय गेला स्पर्धेबाहेर; ‘हा’ टी२० स्पेशालिस्ट संघात सामील
By Akash Jagtap
—
इंग्लंडच्या संघाने संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शानदार कामगिरी करून उपांत्य फेरीत धडक दिली. साखळी फेरीतील पाच पैकी चार सामने ...