टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक डॉट बॉल

टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील असे 5 सामने ज्यात सर्वाधिक डॉट बॉल खेळले गेले

टी20 विश्वचषकात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात खूपच कमी धावा बनल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ केवळ 77 धावांवरच मर्यादित राहिला. ...