टी20 विश्वचषक 2024 फ्लोरिडा सामने
फ्लोरिडातील पुढील तीनही सामने पावसामुळे वाहून जातील का? भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार की नाही?
—
टी20 विश्वचषक 2024 मधील साखळी सामने आता संपत आले आहेत. साखळी फेरीतील काही सामने अमेरिकेत तर काही वेस्ट इंडिजमध्ये खेळले गेले. मात्र आता अमेरिकेच्या ...