टी20 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
चालू सामन्यात ज्युनिअरच्या अंगावर धावून गेला अंबाती रायुडू, पंचांनाही खटकलं कृत्य
By Akash Jagtap
—
क्रिकेट सामन्यांदरम्यान अनेकदा असे काही घटना घडतात, ज्यांची कुणी अपेक्षाही केलेली नसते. मात्र, नंतर सर्वत्र त्याच गोष्टीच्या चर्चा सुरू होतात. आताही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये ...