तीन कसोटीत २७ विकेट्स

अक्षरने छाप सोडली! पहिल्याच कसोटी मालिकेत मोठे विक्रम करत मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळला. याबरोबरच ...