त्रिफळाचीत होऊन घेतला डीआरएस
…जेव्हा अश्विन कन्फ्यूज होतो; क्लिन बोल्ड झाल्यानंतरही अष्टपैलूने घेतला रिव्ह्यू, मजेशीर प्रसंग तुम्हीही पाहा
By Akash Jagtap
—
न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज अजाज पटेल सध्या मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी कर्दनकाळ बनला आहे. भारतीय संघाचे आघाडीचे ६ फलंदाज ...