दिनेश कार्दिक
टी२० विश्वचषकात दिनेश कार्तिकला मिळणार जागा? गावसकर म्हणाले, ‘तुम्ही त्याच्या वयाचा विचार करूच नका’
—
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक तुफानी फॉर्ममध्ये दिसला आहे. चालू हंगामातील १२ सामन्यांमध्ये त्याने ...