दिलीप ट्रॉफीचा
Duleep Trophy: भारतीय कसोटी संघातून बाहेर पडलेल्या ‘या’ खेळाडूला दिले संघाचे कर्णधार पद, वाचा
—
दिलीप ट्रॉफी 2023 साठी दक्षिण विभागाचा संघ जाहीर करण्यात आला. हनुमा विहारीला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून मयंक अग्रवालकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. ...