निओमी ओकूहारा

थायलंड ओपन स्पर्धेत बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु उपविजेती

थायलंड ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुचा जपानच्या निओमी ओकुहाराने पराभव केला. रविवारी (१५ जुलै) थायलंड ओपनच्या अंतिम सामन्यात ...