नितीन मेनन यांनी घेतली माघार

आयपीएलवर कोरोनाची सावली गडद! खेळाडूंपाठोपाठ दोन अंपायर्सनी देखील घेतली माघार 

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२१ ही स्पर्धा यंदा भारतातच आयोजित करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली ...