नीरज चोप्रा भालाफेकपटू
भारताच्या ‘गोल्डन बाॅय’ला भारतीय सैन्यात मिळालं मोठं पद..! ही जबाबदारी सांभाळणार
—
भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राला (Neeraj Chopra) भारतीय सैन्यात मोठी जबाबदारी मिळाली आहे. नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे. ...