नेतृत्त्व शैलीतील फरक

‘कोहली-विलियम्सनच्या नेतृत्त्वात मोठे अंतर, WTC फायनलमध्ये दोघांची अग्निपरिक्षा,’ माजी प्रशिक्षकाचे मत

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांना क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट संघनायकांमध्ये गणले जाते. हे तुल्यबळ कर्णधार आमने सामने आल्यानंतर क्रिकेट दर्शकांचे पैसावसूल ...