नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका

NED-vs-SL

नेदरलँड्सविरुद्ध लाज वाचवण्यासाठी श्रीलंका सज्ज, टॉस गमावत कुसलसेना करणार बॉलिंग

क्रिकेट प्रेमींसाठी शनिवारचा (दि. 21 ऑक्टोबर) दिवस खूपच खास आहे. यामागील कारण म्हणजे, विश्वचषक 2023 स्पर्धेतील एक नाही, तर दोन सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार ...